माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेना नवनियुक्त ४३ प्रसिद्धीप्रमुखांची निवड
चोपडा |
चोपडा विश्रामगृह येथे माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेना नवनियुक्त ४३ प्रसिद्धीप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सैय्यद मजहर जहांगीर यांचे समवेत समाजातील युवकांचीही वर्णी लागली आहे. याप्रसंगी श्री नरेद्र पाटील सभापती कृउबा, संचालक रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, माजी उपनगराध्यश विकास पाटील, राजेद्र पाटील, नामदेव पाटील, कुणाल पाटील, फौजी नाना, कैलास बाविस्कर, अशपाकभाई इम्रान खाटीक, निजामोद्दीन कुरेशी, राकेश बारेला, राहुल बारेला, प्रकाश बारेला आदी मान्यवर उपस्थित होते
निवड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सचिन प्रभाकर पाटील, राम उत्तम पाटील, किशोर चौधरी, ललित पाटील, गजानन कोळी, विक्रम कोळी, पवन बोरसे, जयवंत धनगर, अंकुश कोळी, सागर वाघ, सुरेश ढोले, दर्शन पालिवाल, सुनील जैन, लोकेश बारी, योगेश राजपूत, मनिष पाटील, विपुल विकास पाटील, निजामुद्दीन कोसि, शरद बाविस्कर, महेंद्र पाटील, बिलाल शेख निजामुद्दीन, निलेश जाधव, घनश्याम दंगल पाटील, योगेश जैन, भरत साळुंके, दिनेश पाटील, विशाल चौधरी, अर्शद खाटीक, फहीमोहम्मद मोबीनोद्दीन, रोहित शिंदे, मतीन खाटीक, सय्यद मजहर सय्यद जहांगीर, राहुल पावरा, यश बाविस्कर, शरद न्याहळदे, सोमनाथ ठाकूर, खान इब्राहिम खा कालेखा, राकेश बारेला, मलिक मोसीन मलिक मुसा, शरद शिरसाठ, समाधान रनाळे आदिंचा समावेश आहे.*