करिअरजळगावताज्या बातम्यासंस्था
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस
जळगाव |
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, उद्दिष्टे आणि त्याद्वारे समाजसेवेच्या संधींची माहिती दिली गेली. होते रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, आणि आरोग्य जनजागृती अभियान महाविद्यालयातील NSS युनिटने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले.