अश्विन सोनवणे यांचा प्रचार फेरी व कॉर्नर सभांचा धडाका उद्या पासून
शुभारंभ प्रचाराचा.. संकल्प विजयाचा..
जळगाव |
जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजे पासून करणार आहेत.
नवसाचा गणपती देवस्थानला श्रीफळ अर्पण करुन प्रचाराला सूरवात होणार आहे.
जळगांव शहरात अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या सकाळी करण्यात येणार आहे.
या भागात होणार प्रचार दौरा पुढील प्रमाणे –
दुध फेडरेशन,राज मालती नगर,
सत्यम पार्कभारत नगर,इंद्रप्रस्थ नगर,दांडेकर नगर, सिटी कॉलनी (खडके चाळ),सिद्धी विनायक पार्क (हरी ओम नगर), लक्ष्मी नगर,गेंदालाल मिल,मौलनी बाबा दर्गा,काळे नगर,लाकूड पेठ, हमाल वाडा,जाफर खान चौक (छ. शिवाजी नगर),छत्रपती शिवाजी नगर चौक,बोहरा मस्जिद,नवीन हुडको, उमर कॉलनी, किस्तीया पार्क (ए.बी. कॉलनी), उस्मानिया पार्क प्रजापत नगर,राज मालती नगर,सिकवाल नगर या भागात प्रचार दौरा असणार आहे.
शहरातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.