महाविद्यायीन यिन निवडणूक बिनविरोध
हिंदुराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हाअधक्ष पैलवान आशिष शैलेशअप्पा ठाकरे आणि युवासेनेचे प्रीतम रवींद्र शिंदे यांचे लाभले मार्गदर्शन

जळगांव |
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथून महाविद्यालयीन निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव प्राचार्याच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष तोषाल संजय राजहंस,उपाध्यक्ष हर्षल सुरेश दिवेकर,देवेंद्र शंकर भोई, प्रथमेश महेश खेवलकर.
तसेच शासकीय तंत्रनकेतन, जळगाव येथून यिन महाविद्यालयीन निवडणुकीत अर्ज दाखल केलेले असून आमची निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव आम्ही प्राचार्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष-योगेश गोपाळ कोळी,उपाध्यक्ष – मोहीत हेमंत पाटील,सचिव – उदय अरुण मोरे,संघटक – नयण बडगुजर
यांची निवड करण्यात आली असून ,त्यांना हिंदुराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हाअधक्ष पैलवान आशिष शैलेशअप्पा ठाकरे आणि युवासेनेचे प्रीतम रवींद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.