आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था
धर्मरथ फाउंडेशन आणि पिरामल फाउंडेशन च्या वतीने मोफत कॅम्प

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
धर्मरथ फाउंडेशन आणि पिरामल फाउंडेशन च्या वतीने मोफत कॅम्प घेण्यात आला. परिसरातील नागरिकांनी बीपी, शुगर, ब्लड प्रेशर, सर्दी व खोकलाची औषधे मोफत देण्यात आली. या शिबिराचा जळगाव शहरातील १०० रुग्णांनी लाभ घेतला.
दि.२१/३/२०२५ रोजी छत्रपती शिवाजीनगर, श्री. दत्त मंदिर, लाकूड पेठ, जळगाव येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.