ताज्या बातम्या

प्रकल्प हरिपुरा येथे आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते डॉ. अमृता सोनवणे यांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले

चोपडा |
दिनांक २/८/२०२४ रोजी ल. पा. प्रकल्प हरिपुरा येथे आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते डॉ. अमृता सोनवणे यांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले या प्रकल्पाची उंची ४०.४६ मीटर असुन लांबी ३३५ मीटर तर साठवण क्षमता ५.९९८ दलघमी असुन यामुळे ५६४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ होऊन या धरणामुळे हरीपुरा, मोहराळा, वड्री, या शिवारातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार असून कोरपावली, विरावली आणि परिसरातील गावांची भुजल पातळी वाढुन बागायती पिके घेण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

या प्रसंगी बबलू भाऊ कोळी, उपसभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती यावल, सूर्यभान पाटील सर कृ. बा. संचालक यावल, डॉ.अमृता सोनवणे, लक्ष्मण बडगुजर,वालू पाटील, अकबर तडवी, सरपंच मुस्तफा विकास पाटील, आबा पाटील, सद्दाम तडवी,गोटु सोळंके, अण्णा कोळी, नाना कोळी, दिनेश सोळुंके, सुधाकर पाटील, पीना कोळी, जगदीश कोळी, सोनू कोळी, छोटू कोळी,अंकुश कोळी,शांताराम कोळी, विशाल कोळी, निळकंठ पाटील,सुधाकर धनगर, लतीफ तडवी,आसिफ पिंजारी,जीवन कोळी,मयूर महाजन, पंकज पाटील, हितेश कोळी, योगेश कोळी,उदय तायडे ,दादू कोळी,सचिन कोळी किनगाव. पूजा महाजन,गिरीश महाजन, प्रदीप महाजन, राकेश महाजन, जनार्दन महाजन,भरत महाजन, गौरव महाजन,साहेबराव किरण पाटील,योगेश पाटील ,भावडू पाटील,निलेश रुले,ललित पाटील, राजू पाटील धनराज चौधरी भावडू चौधरी सुधाकर महाजन अविनाश महाजन ,भरत अशोक चौधरी प्रवीण सुरेश अधकमोल कोरपावली. पराग महाजन खेडी. प्रमोद रमेश सोनवणे सोसायटी चेअरमन. सरपंच दीपक वामन इंगळे उपसरपंच राजेंद्र सोनवणे, गणेश भाऊ तायडे, विनोद खेवलकर, दिनकर चौधरी, महेंद्र चौधरी, तुषार ठोसरे, प्रमोद सोनवणे, सोनू महाजन, नारायण कोळी, निलेश बोरसे, संदेश खेवलकर, किरण मराठे, निखिल कोळी, दिगम्बर मराठे, गणेश बोरसे, सचिन माळी, चेतन बडगुजर,जितेंद्र खंबायत, राहुल पाटील, संतोष लोहार, जयेश पाटील, भरत पाटील, मोहराळा. बाळू पाटील, सोनू पाटील नायगाव हे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button