जळगावताज्या बातम्या

शिवबा नगर,माऊली नगर या भागात रस्ते नसल्यामुळे नागरिक त्रस्त

जळगाव-
शहरातील वाघ नगर परिसरात शिवबा नगर,माऊली असून या भागात रस्ते नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने या भागात जाणारी पायवाटही चिखलमय झाल्याने दुचाकीवर ये-जा करता येत नाही.
त्यामुळे कामावर आण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे नागरिकांनी समस्या सांगितल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button